।। श्री. संतश्रेष्ठ सद्गुरू निवृत्तीनाथ माऊली ।।
सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी । तेथे बुडी देई माझ्या मना ।।
आता मी न करी भ्रांती चे भ्रमण । वृत्तीसी मार्जन केले असे ।।
एकार्णव झाला तरंग बुडाला । तैसा देह झाला एकरूप ।।
बापरखुमादेवीवरू विठ्ठले नवल केले । तारू हारपले मृगजळी ।।
No comments:
Post a Comment